आरोग्य
रोग व आजार
या विभागात आपल्याला होणारया सर्व रोग व आजारांची माहिती देण्यात आली आहे. हे रोग व आजार कशामुळे होतात? त्यावर उपाय काय? आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी विपुल प्रमाणात माहिती देण्यात आली आहे.
प्रथमोपचार
या विभागात प्रथमोपचार कसे करावे. त्यासाठी कोण्या गोष्टीची आवशक्यता असते. कोणत्या क्षणी प्रथमोपचाराची गरज असते या विषयी यात माहिती देण्यात आली आहे.
शरीरशास्त्र
शरीरशास्त्र या विभागात मानवाच्या शरीराबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
रोगनिदान व तपासणी
या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.
महिलांचे आरोग्य
या विभागात महिलांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. औषधे आणि गर्भावस्था, पौगंडावस्था, प्रसूतीपश्चात मानसिक औदासिन्य, मासिक पाळी, वंध्यत्व, सुरक्षित मातृत्वची खात्री करणे या विषयांवर माहिती देण्यात आली आहे.
बाल आरोग्य
या विभागात बालकांचे आरोग्य या विषयी माहिती देण्यात आली आहे. यात बालकांच्या विकासाचे टप्पे, बालकांचे लसीकरण, बालकांची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती देण्यात आली आहे.
पोषाहार
या विभागात बालकांच्या योग्य पोषणासाठी कुठल्या पोषाहाराची गरज आहे या विषयी माहिती देण्यात आली आहे. कुपोषित बालकांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे तेव्हा योग्य पोषाहारातून कुपोषण थांबविता येईल.
मानसिक आरोग्य
मानवी जीवनात सामाजिक आणि आर्थिक खर्च वाढल्या बरोबरीने मानसिक आरोग्याचा स्तर खाली आला आहे आणि मानसिक आजारांच्या वर उपचारांची जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. या विभागात या विषयी माहिती देण्यात आली आहे.
आयुष्यमान (दीर्घायू)
या विभागात भारतात उपलब्ध असणार्या सर्व उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
स्वछता
चांगल्या आरोग्या साठी व्यक्तिगत व पर्यावरणाची म्हणजेच आपल्या सभोवतालची स्वच्छता असणे आवश्यक आहे. या विषयी माहिती या विभागात दिली आहे.
योजना व कायदे
आरोग्य खात्याच्या विविध योजना आणि कायदे यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
No comments:
Post a Comment